🌹🙏साडेसातीचा उपाय 🙏🌹
🙏ज्या जातकांना साडेसातीचा त्रास आहे, त्यांनी हणुमान चालीसा वाचन आणि शनीमहात्मय् रोज वाचावे. शनीवारी हणुमान आणि शनीदेवास तेल चढवावे. तसेच रुईचे पान फुल वहावे 🙏
आणि शनी लग्नस्थानी आहे कींवा कडक आणि गंभीर योग आहे तर अमावस्येला सुरवात करावी चढते उतरते दिव्यांची 🌹चढते उतरते दिवे 🌹
🙏अमावस्या दिवशी सायंकाळी कनकेचा एक दिवा लावून सुरुवात करावी आणि रोज एक प्रमाणे तो पोर्णिमे पर्यंत वाढवत पंधरा पर्यंत न्यावे. आणि पोर्णिमे पासुन उतरवत म्हणजे चौदा ,तेरा ...असे पुन्हा अमावस्येला एक दिवा 🙏
असे रोज तिन महीने करावे आणि शनीमहात्मय् वाचावे आणि हणुमान चालीसा वाचन करीत रहावे आणि एगदा तरी शनीशिगंनापुर येथे जाऊन दर्शन करून यावे आणि एक तास तेथे पंटागणात बसून शनीमहारांजाचा जप करावा 🙏
चिडचिड होने, बाँसगिरी, दुकानात माणसे न टीकने, सततचे अँस्कीडेंट, गृहक्लेश, आणि ई.. ..
अश्या त्रासापासून मुक्ती मिळविण्यासाठी वरील सेवा करावी 🙏
No comments:
Post a Comment