🙏सोळा दिवस जप 🙏
श्रावण महिन्यात पहिल्या दिवशी पासुन सोळा दिवस पर्यंत रोज ब्रम्हमुहूर्तावर पाच ते सहा कींवा साडेपाच ते साडेसहा एक तासभर !! ॐ नःम शिवाय !! हा जप करावा. जप करण्या पुर्वी देवघरातील पुजा आणि महादेवास पुजा करुन बेल वाहावा. आणि मग एक तास शांत चित्ताने जप करावा.
फलश्रुती -- कौटुंबिक जीवनात अनेक सुखःदुखः असतात आणि प्रत्येक सुखःदुखः त मार्ग निघावा असे आपले मत असते आणि मार्ग निघत नसतो.
पण ही सोळा दिवसांची पुजा आणि जप म्हणजे सुखाची गुरुकिल्ली आहे. रोज दुपारी महीनाभर शिवलीलामृताचे पारायण करावे आणि दीवसभर हाती काम मनी नाम अश्या प्रकारे सेवा करावी
प्रत्येक महिन्याला ---आमवस्या चे दुसरे दिवशी, म्हणजेच प्रतिपदेपासून ही वरील सेवा केलेली चालते
अगदी रामबाण सुःखांची गुरुकिल्ली आहे हे महादेवाचे व्रत.
पुत्रप्राप्ती, गृहकलह, वैमनस्य, लक्ष्मी प्राप्ती, वांझपण जाने, आपण खुप चांगले वागुनही फळ चांगले न मिळाल्याने येनारे नैराश्य, व्यवसाईक अडचणी, व्यवसाय न चालने, भाउबंदकीचा खुप त्रास असने
या व अनेक समस्यांना मार्ग मोकळा होने साठी वरील व्रत करावे 🙏!! ॐ नमः शिवाय!! 🙏
🙏✍️सौ ज्योतीताई यशवंतराव दुसाने -थोरात
No comments:
Post a Comment