Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, 21 December 2020

मल्लारी सप्तक



 *ll मल्लारी सप्तक ll*


मलूराया तवशरणं l मलूनाथा तवशरणं l

त्रिगुणात्मका त्रिगुणातीता त्रिभुवन पालका तवशरणं ll १ ll


शाश्वतमुर्ते तवशरणं l पितसुंदरा तवशरणं l

पंचानना हयवाहना शेषभूषणा तवशरणं ll २ ll


चतुर्भुजमुर्ते तवशरणं l लिंगद्वयरूपेण तवशरणं l 

खड्ग,त्रिशूळा,डमरू,पात्रधरा तवशरणं ll ३ ll


करुणानिधी तवशरणं l करुणासागरा तवशरणं l

श्रीमैलारा, शिवमैलारा, खड्गधरा तवशरणं ll ४ ll


म्हाळसानाथा तवशरणं l बाणाईनाथा तवशरणं l

जयाद्रीनाथा, पेंबरनाथा, मणीचूलनाथा तवशरणं ll ५ ll


कृपामुर्ते तवशरणं । कृपासागरा तवशरणं ।

कृपाकटाक्षा, कृपावलोकना कृपानिधे  प्रभू तवशरणं ll ६ ll


भक्तपालका तवशरणं l भक्तरक्षका तवशरणं l 

भक्तवत्सला भक्तोदधारा भक्तदयाळा तवशरणं ll ७ ll

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot