Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, 20 July 2020

श्रीदूर्गा देविचे अन्य काही प्रभावी मंत्र

श्रीदूर्गा देविचे अन्य काही प्रभावी मंत्र (भाग दुसरा)

ॐ भं भद्रकाल्यै नमः
(घशाचे विकार)

ॐ नीं नीलग्रीवायै नमः
(कंठ श्वासनलिका भागाचे विकार•थायरॉईड )

ॐ नं नलकौबेर्ये नमः
(घसा, अन्ननलिका कॅन्सर)

ॐ वं वज्रहस्ताभ्यां नमः
(ब्लडप्रेशरचा त्रास नियंत्रणात येण्यासाठी. हाय आणि लो ब्लडप्रेशर दोन्ही)

ॐ खं खड्गिन्यै नमः
(खांद्याचे विकार, फ्रोझन शोल्डर)

ॐ वं वज्रधारिणीभ्यां नमः
(दोन्ही हातांचे विकार)

ॐ कां कामिनीभ्यां नमः
(नाभी किंवा बेंबीच्या आसपासचे विकार)

ॐ गुं गुह्येश्वरीभ्यां नमः
(गुप्तेंद्रियांचे विकार, हायड्रोसिल वगैरे)

ॐ मं महिषासुरमर्दिन्ये नमः
(पाईल्सचा त्रास)

ॐ मुं मुकुटेश्वरीभ्यां नमः
(पित्तविकाराचा त्रास)

ॐ पां पार्वतीभ्यां नमः
(पोट किंवा शरीरातील कॅन्सर)

ॐ वां वागीश्वरीभ्यां नमः
(त्वचारोग)

ॐ कां कालरात्रीभ्यां नमः
(पोट, युरीन ट्रबल्स, आतडी, मधुमेह)

ॐ यों योगिनीभ्यां नमः
(पंचज्ञानेंद्रियांचे विकार)

ॐ ब्रं ब्रह्माण्यै नमः
(शुक्रजंतू दोष, कमतरता वगैरे)

ॐ श्री महालक्ष्मीभ्यों नमः
(पुत्रपुत्री यांची संततीची काळजी, संरक्षण)

ॐ भं भैरवीभ्यो नमः
(पत्नीच्या आरोग्यासाठी)

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot