‘गण गण गणात बोते
‘गण गण ‘गण गण गणात बोतेगणात बोते
‘गण गण गणात बोत
‘गण गण गणात बोते’
शेगावचे संत गजानन महाराजहे नेहमी मधून-मधून
‘गण गण गणात बोते’, असा मंत्र म्हणत असत.
एका शिष्याने महाराजांनात्याचा अर्थ विचारला.
गजानन महाराज म्हणाले,
‘‘पहिला ‘गण’ म्हणजे
जीव किंवा जीवात्मा,
दुसरा ‘गण’ शब्द म्हणजे
शिव किंवा शिवात्मा आणि
तिसरा शब्द ‘गणात’
म्हणजे ‘हृदयात’.
‘बोते’ म्हणजे पहा, बघा.
‘गण गण गणात बोते’, याचा अर्थ
‘हे जीवा, स्वतःच्या हृदयात शिवाला,
परमेश्वराला बघ.’
Jai ho Gajanan Maharaj ki....
ReplyDelete